बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहे. जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.
Best Engineering Branch : सीबीएसई बोर्डाकडून तसेच महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इतरही शिक्षण मंडळांनी गेल्या महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे.
Best Engineering Branch
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जर तुम्हालाही इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एका लोकप्रिय इंजीनियरिंग ब्रांचची माहिती जाणून घेणार आहोत.
खरंतर बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी मेकॅनिकल केमिकल सिव्हिल अशा शाखेत ऍडमिशन घेतात. पण आज आपण अशा एका इंजीनियरिंग अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यास त्यांना चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी लागणार आहे.